नवयुग कॉलनी बुद्ध विहारात वर्षावास समारोप कार्यक्रम संपन्न
छत्रपती संभाजी नगर: नवयुग कॉलनी बुद्ध विहारांमध्ये भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने आयोजित वर्षावास कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभा छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष रमेश दादा बनसोडे, जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रभान गवडे, जिल्हा संस्कार सचिव एस.टी. काळे, सचिव रत्नाकर दांडगे, जिल्हा संघटक चंद्रकांत लहाने, शहराध्यक्ष (मध्य) प्रा.(डॉ). शिलवंत रमेश गोपनारायण, शहर मध्य भीमराव पारदे आदींसह भीमराव बर्डे कार्यक्रमाचे अध्यक्ष, मधुकर ठोंबरे, रमेश खरात, शिवाजी घोबले, श्रीराम दहाट, राजेंद्र काळे, के.सी. गजभिये, के. जी. गणवीर, डॉ. मनवर, ॲड. रूपराव खंदारे, डि.के. गजभिये, धम्मकिरण कांबळे, नितीन कांबळे, हेमलता काळे, सुभद्रा कांबळे, अलका गणवीर, प्रमिला गजभिये, प्रदीप पाटील, प्रज्ञा कांबळे, मनीषा काळे, निवृत्ती काळे आदी श्रद्धावान उपासक आणि उपासिका, बालक तथा मालिका यांचा समावेश होता.
समारोप कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.




0 टिप्पण्या